Maharashtra Daily Working Hours : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय (Maharashtra Government Cabinet Decisions) घेण्यात आले. राज्यातील खासगी आस्थापनांत दैनंदिन कामकाजाचे तास नऊवरून दहा तास करण्यासाठी (Maharashtra Daily Working Hours) कायद्यात संशोधनासाठी मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाची माहिती दिली. सध्या खासगी क्षेत्रात (Private Sector) एक दिवसाच्या शिफ्टमध्ये नऊ तास काम […]
पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवून 48 तासात हत्या करणाऱ्या आरोपी पतीस अटक केली आहे.
राज्यातील ओबीसी नेते आणि ओबीसी संघटनांना मराठा आरक्षणाच्या नव्या जीआर विरोधात आंदोलन करु नये, असं आवाहन केलं.
राज्य सरकारने काल लगेच याबाबतचा जीआर काढला होता. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते नाराज झाले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा बंद करण्यात आली होती.
Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]