सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी अशी वेगळी रांग लावून सर्वसाधारण भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे
कायदेविषय सल्लागारांशी चर्चा. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील एक एक नेता जरांगे यांची भेट घेत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आझाद मैदानात दाऊन जरांगे यांची भेट घेतली.
ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
जरांगे पाटील यांनी न्यायमूर्तींसमोर ज्या गोष्टी मांडल्या आहेत, त्यावरच आम्ही चर्चा करतोय. शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
Vishwas Patil Shows Marathwada British Era Records : मराठवाडा आणि महाराष्ट्रातील मराठा (Maratha) समाजाच्या मागासवर्गीय आरक्षणासाठीचा लढा सध्या तीव्र होत असताना, याच पार्श्वभूमीवर लेखक आणि भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी (Vishwas Patil) ब्रिटिशकालीन आकडेवारीचा ठोस आधार समोर ठेवला आहे. ब्रिटिश सरकारने 1870 ते 1910 या काळात शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली जाती-धर्मांची जनगणना (Kunbi) […]