“ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता… हे तरी लक्षात आहे का?” अशी खोचक टीका ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून केली आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, “कागदोपत्री धनुष्यबाण […]
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेत्यांनी भाजप (BJP) व शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की जखमी वाघांसाठी रेस्क्यू सेंटर करत आहोत. तेथे जखमी वाघांवर उपचार […]
मुंबई : माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते संजय कदम (Sanjay Kadam)यांनी आज मातोश्रीवर (Matoshree) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदम (Ramdas Kadam)यांच्या होम ग्राउंडवर सभा घेणार आहेत. 5 मार्चला […]
शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. आज पुन्हा ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला जात आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही […]
Party Symbol Dispute: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटालाच खरी शिवसेना (Shiv Sena) मानून निवडणूक आयोगाने पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देऊन टाकले. मात्र, या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद ही काही भारतीय राजकारणतली पहिलीच घटना नाही. याआधीही असे वाद समोर आले होते. त्यावेळी […]
मुंबई : गुढीपाडवा (Gudhipadwa)आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)होते. या योजनेचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होणारंय. याआधी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, […]