मुंबई : कर्जत येथील एमआयडीसी होणाऱ्या ठिकाणी नीरव मोदी याची जमीन आहे असा दावा करत माजी मंत्री आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र हा नीरव मोदी नेमके कोण आहेत याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा नीरव मोदी कोण? अमेरिकेत गेलेला की इतर […]
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पडळकर पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. टीकाही अत्यंत कठोर शब्दांत करायचे. पण, आता अजित पवारच सरकासोबत आल्याने पडळकरांची मोठी पंचाईत झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून पडळकरांचीही शब्दांची धार बोथट झाली आहे. काही काम असेल तर ज्यांच्यावर […]
Ahmednagar News : राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहे तर जिल्ह्यातील धरणांमध्ये देखील पाणीसाठा वाढला आहे. यातच नगर जिल्ह्याची जीवनदायनी असलेले भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत देखील चांगलीच वाढ झाली आहे. भंडारदरा धरण हे सध्या स्थितीला 83 टक्के भरले आहे. दरम्यान गेल्या काही […]
Ahmednagar News : राज्यातील कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. नद्या, नाले आणि ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. शेतातील पिके संकटात सापडली आहेत. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील अनेक तालुके कोरडेच आहेत. अशा परिस्थितीत […]
Ahmednagar News : भाजपचे नगरचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोढा यांनी साताऱ्यातील लोणंद येथील एका खाजगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंना चुना लावला असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणी सातारा पोलिसांनी […]
Udhav Thackrey : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेली त्यांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मी आला तर… गेला तर.. यावर विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा मी विचार करतो. त्यामुळे अशा चर्चांना अर्थ नाही. तसं बोलण्याचीही काही आवश्यकता नाही. असं म्हणत […]