Nashik Drugs : नाशिकमध्ये शिंदे एमआयडीसी परिसरातून काल रात्री 300 कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता. मात्र ह्या गाळ्यात ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी […]
Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार?, भुजबळ यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचं काय झालं?, विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत फेरविचार याचिका सरकार कधी दाखल करणार? असे सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केले आहेत. त्यांच्या या सवालांवर खुद्द मंत्री छगन भुजबळ […]
Chhagan Bhujbal : राज्यातील टोल दरवाढीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भुमिका घेतली आहे. टोल दरवाढीच्या निषेधार्थ मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सुरू केलेले उपोषण आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिल्यानंतर मागे घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. रस्ते नीट बांधता येत नसतील तर टोल कशाला वसूल […]
नवी दिल्ली : मागील 60 दशकांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील बेळगांव सीमावाद, ‘लोकशाही मार्गाने’ सुटू शकतो, असे पत्र पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला पाठविले आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकार सीमावादाविषयी आश्वास भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. (Letter from Prime Minister’s Office to Maharashtra Ekikaran Yuva Samiti regarding Belgaum […]
Rohit Pawar : राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूवरून (Nanded Hospital Deaths) राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या मुद्द्यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अख्खा महाराष्ट्र्र भिकारी होईल पण, सावंत […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. आताही शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात वारवंड ते शिरगावदरम्यान मिनी बसला अपघात झाला. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. परंतु, धरणाच्या पाण्यापासून पाच फुटांवर बस अधांतरी अडकल्याने मोठा अनर्थ टळळला. […]