मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मागण्यांसाठी सरकार संवेदनशिल
या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांचा सामवेश असणार आहे. मात्र, या संदर्भात विखे पाटील यांनी खुलासा केला.
मनोज जरांगेंसह पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर झाले. अंकुशनगर येथील मनोज जरांगे यांच्या घराजवळ परिवाराकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं.
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात ‘रत्नमहाला’त विराजमान झाले. प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी (Jaya Kishori) यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा (Pune) करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या (Ganeshotsav 2025) थाटामाटात […]
आज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
Minister Radhakrishna Vikhe Patil On Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मात्र समाजाच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील (Maratha Reservation) आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसारच उपसमितीने कालच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हैद्राबाद गॅझेटवर न्यायमुर्ती शिंदे समितीचा अभ्यास सुरु असून, त्यांचा अहवाल येईपर्यंत […]