मुंबई : भारतातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरफमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कफ सिरफ तयार करणाऱ्या 17 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन संजय राठोड यांनी दिलीय. जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर एकूण 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 17 दोषी कंपन्या तर 4 कंपन्यांचे उत्पादन बंद आणि […]
Ajit pawar : एसटीच्या (MSRTC) मोडक्या, तुटक्या बसवर राज्य शासनाच्या जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला’ असा प्रकार असल्याची टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. राज्य शासनाने जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा तो पैसा एसटीच्या दुरुस्ती, […]
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणी आता स्वतः देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की ‘अशा हल्ल्यांमुळे मी आजिबात घाबरणार नाही. आम्ही कुणालाही घाबरत नाही. घाबरणारही नाही. आम्ही कुणाला भीक घालत […]
Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाण साधला आहे. वाचा : kasba Bypoll Result : हा खऱ्या शिवसेनेशी बेईमानी केल्याचा परिणाम; […]
संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी संशय व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे. […]
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत दारुमाफियांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर हल्ला झाला होता, असा खुलासा काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. काल विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिशनात त्या बोलत होत्या. मॉर्निंग वॉकला गेलेल्या संदिप देशपांडेंवर हल्ला…#SandipDeshpande #MNS https://t.co/q7yy7ro6xO — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 3, 2023 विधानसभेत आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली […]