Musical Fountain In Ahmednagar : नगर जिल्हा देखील विकासाच्या दृष्टीने एक एक पाऊले टाकत आहे. ऐतिहासिक नगर शहराच्या विकासासाठी आता प्रशासन देखील सरसावले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र असून भाविकवर्ग दर्शनासाठी येत असतात. नगर शहरामध्ये ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शहरात दोन म्युझिकल फाउंटन मंजूर करण्यात आले. लवकरच शहराच्या सौंदर्यात भर घालणारे […]
Army Officer Aman Jagtap : फ्रान्स सरकारच्य वतीने दरवर्षी 14 जुलै रोजी ‘बॅस्टिल डे संचलना’चे आयोजन केले जाते. फ्रान्सच्या इतिहासात या दिवसाला फार मोठे महत्व आहे. यंदाच्या वर्षी ‘बॅस्टिल डे’च्या संचलनासाठी मुख्य अतिथी म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान मोदींसोबत भारतीय लष्कराची एक तुकडी फ्रान्समध्ये संचलनासाठी जाणार आहे. संचलनासाठी निवडण्यात […]
Gulabrao Patil : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव (Gulabrao Patil) पाटील यांनीही भाष्य केले आहे. मनिषा कायंदे या […]
मुंबई : शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट एक दिवस आधीच केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना (UBT) च्या निशाण्यावर आले आहेत. घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीहून फोन आला असावा आणि त्यांनी ते ट्विट केलं असाव, असं म्हणतं शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते शिवसेना (UBT) च्या महाशिबीरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना […]
काँग्रेस अन् गांधी परिवार ओबीसीद्रोही असल्याचं म्हणत काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुखांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आशिष देशमुख यांनी आज नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेससर राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला लवकरच मोठी गळती…धमाके पाहायला तयार रहा : भाजपच्या खासदाराने दिला इशारा आशिष […]
नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आज (18 जून) त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत देशमुख यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी आशिष देशमुख यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असला तरीही आपण 2024 ची निवडणूक लढविणार […]