- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
‘साखळी उपोषण सुरूच राहणार; विश्वासघात केला तर नाड्या आवळू’; मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
जाळपोळ हा पूर्वनियोजित कट, आंदोलनकर्ते कुठून आले? पोलीस अधिक्षकांचे थेट उत्तर
Beed SP Police on Violence: मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) मागणीसाठी मराठवाड्यात तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) बीड शहराचे शरद पवार गटाचे आमदार संदिप क्षीरसागर (Sandip Shirsagar) यांचे घरे जाळण्यात आली आहेत. या प्रकरणी गुन्हे नोंदवून पोलिसांनी तपास […]
-
Maratha Reservation : ‘तर राज्यकर्त्यांना घरात घुसून मारीन’; जरांगे पाटलांच्या लेकीची धमकी
Maratha Reservation : माझ्या वडिलांना काही झालं तर मराठा समाज सोबत घेऊन राज्यकर्यांच्या घरात घुसून मारणार असल्याची धमकी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांची कन्या पल्लवी जरांगे (Pallavi Jarange) हिने दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या 4 ते 5 दिवसांनंतर मनोज जरांगे यांनी समाजाचा मान […]
-
Ahmednagar News : नगरमधून मुलं-मुली बेपत्ता; संग्राम जगतापांचं पोलिस अधीक्षकांकडं साकडं
Ahmednagar News : शहरातील मुलं-मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी घेतली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास लावण्यासंबंधी तातडीने तपास करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात; उच्च न्यायालयात याचिका दाखल शहरातील मुलं-मुली बेपत्ता होतात त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार […]
-
Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात; उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करत मैदानात उतरले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. पण त्यांच्या आंदोलनाचा मार्ग चुकीचा आहे, या आंदोलनाला हिंसक वळण लागत असून न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सदावर्ते यांनी […]
-
Disqualification Mla : दोन्ही गटांत तुफान फटकेबाजी; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला
Disqualification Mla : सर्वोच्च न्यायालयाने टाईमलाईन दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पार पडली. या सुनावणीदरम्यान, शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादानंतर पुढील सुनावणी येत्या 21 नोव्हेंबरला पार पडणार आहे. दरम्यान, सुनावणीच्यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार गोंधळ झाल्याचंही दिसून आलं आहे. Ankur Wadhave: ‘चला […]
-
Maratha Reservation : …म्हणून नगर बाजार समितीचे भाजीपाला, कांदा विभाग राहणार बंद
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला असोसिएशनने शनिवारी (दि.4 नोव्हेंबर) बंदची हाक दिली आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार आहे. भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष […]









