प्रफुल्ल साळुंखे विशेष प्रतिनिधी अयोध्या दौऱ्यात अधिक गर्दी झाल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रोटोकॉलचा फटका बसला आहे. प्रोटोकॉलचा फटका बसल्याचं समजताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुठलाही बडेजाव न करता तत्काळ दिल्लीकडे रवाना झाल्याचं समोर आलंय. Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूंची अलर्जी होतेय! गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले. शिवसेनेचे मंत्री आणि आमदार, खासदार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी तसेच आमदार देखील या दौऱ्यात सोबत होते. शिंदे यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते देखील दाखल झाले होते. या सर्वांची व्यवस्था देखील तितकीच अवाढव्य होती. एकनाथ […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यादरम्यान मोठी घोषणा केलीय. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असून महाराष्ट्र भवनाला ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ (Balasaheb Thackeray) असं नाव देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांच्याकडे अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागेची मागणीही केली असून या मागणीला योगी आदित्यनाथ य़ांनी सकारात्मक […]
Eknath Shinde : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असताना राज्याचे मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. याच टीकेला आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सडेतोड उत्तर दिले. शिंदे म्हणाले, राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झाले मला माहिती आहे. अयोध्येत असतानाही मी राज्यातील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले फिल्डवर जा, शेतकऱ्यांच्या […]
उद्धव ठाकरेंनी भाजपशी विश्वासघाताचं राजकारण केल्याने आता पुन्हा उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसतील, असं वाटत नसल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. आज अहमदनगरमधील शिर्डीमध्ये बावनकुळे पत्रकार परिषदेत बोलत होते. श्रीरामाकडे काय मागणं मागितलं ? ; शिंदेंनी सांगितलं, महाराष्ट्रात परत जाणार पण.. यावेळी बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये विश्वासघाताच्या राजकारणाला थारा नसून […]
ajit pawar on gautam adani : हिंडेनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदांनींना ( Gautam Adani) टार्गेट केलं जातं आहे. अदानींची जेपीसी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुपली आहे. मोदी आणि अदांनी विरोधात कॉंग्रेसने देशभर आंदोलन केली. संपूर्ण देशात अदानी आणि […]