- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘माझ्यासाठी दिल्ली अजून खूप दूर’; लोकसभेच्या उमेदवारीवर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
Dhananjay Munde on Lok Sabha Election : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. कोणाला तिकीट मिळणार हे अजून निश्चित नाही तरीदेखील नेत्यांच्या नावांची चर्चा होऊ लागली आहे. बीड लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथे तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने […]
-
अहमदनगरची विशेष ओळख असलेल्या वास्तू
Ahmednagar Foundation Day : जगात फार थोडी शहरं अशी आहेत की ज्यांच्या स्थापनेचा दिवस कुठेतरी इतिहासात नोंदविण्यात आला आहे. त्यातलंच एक शहर म्हणजे अहमदनगर. काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ अशी ओळख असलेल्या आपल्या अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 ला झाली. आज नगर शहराचा 533 वा वाढदिवस. म्हणजे शहर स्थापनेला आज तब्बल 533 वर्षे पूर्ण […]
-
संसद भवनाला विरोधकांचा आक्षेप; शिंदेंनी सांगितलं विरोधाचं नेमकं कारण
Eknath Shinde on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधत नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. या चांगल्या कार्यक्रमालाही काही लोकांनी आक्षेप घेत मिठाचा खडा टाकला. हे दुर्दैव आहे. घरणेशाहीत अडकलेल्या पक्षांना सावरकर, हिंदुत्व, संस्कृती आणि देशाचे कल्याण या गोष्टींचे वावडे आहे, हेच यातून दिसत आहे. […]
-
शिंदे गटाच्या आमदारांच्या कारला मोठा अपघात, डंपरने दिली जोरदार धडक
MLA Lata Sonwane accident : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांच्या अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. आमदार योगेश कदम, आमदार बच्चू कडू, धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि विनायक मेटे या नेत्यांसोबत अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आज जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या गाडीला डंपरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात […]
-
‘… तर कधी कधी माघार घ्यावी लागते’, अहिल्यादेवींच्या जयंतीचा वाद टोकाला
Rohit Pawar on Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि अराजकीय पद्धतीने साजरी व्हावी ही, सर्वांचीच इच्छा असते. आजवर हा जयंती उत्सव नेहमीच राजकीय पद्धतीने साजरा केला गेला परंतु गेल्या वर्षीची जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने आणि लोकांना अपेक्षित असल्याप्रमाणे पूर्णतः अराजकीय पद्धतीने साजरी केली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी […]
-
विखेंची तीनदा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली मात्र…राम शिंदेंनी व्यक्त केली खंत
Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य हे चव्हाट्यावर आले आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. मी विखे यांच्या विरोधात अनेकदा पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र मला थांबण्यास सांगितलं […]









