- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Video : ‘आम्हाला काम नाही, माती खायची का?’ भर रस्त्यात महिलेने बावनकुळेंना फटकारले
BJP : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या संकल्प ते समर्थन यात्रेत राज्यभरात (Chandrashekhar Bawankule) फिरत आहेत. या यात्रेत नागरिकांशी संवाद साधत 2024 मध्ये पंतप्रधान कोण?, असा प्रश्न ते विचारतातच. मात्र हाच प्रश्न त्यांना आता अडचणीचा ठरू लागला आहे. अनेक ठिकाणी त्यांची (BJP) फजिती होत आहे. आताही असाच प्रकार वर्धा शहरात घडला. बावनकुळे यांची फजिती कशी […]
-
Maratha Reservation : आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी काय करावं? सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने होत आहेत. नगर जिल्ह्यातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप […]
-
Maratha Reservation : आमदार शहाजी पाटलांनी मागितली आंदोलकांची माफी; पंढरपुरात काय घडलं?
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. या आंदोलनांचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडला. येथे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची कार अडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चांगलीच वादावादी झाली. अखेर आमदार पाटील यांनी आंदोलकांची […]
-
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत…’
Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे […]
-
महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘इतक्या’ जणांना अटक? पोलीस महासंचालक म्हणाले…
Director General of Police Rajnish Seth Press Conference: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात (Marathwada) आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळ आणि हिंसक वळण लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati […]
-
SSC HSC Exam 2024: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
SSC HSC Exam 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून SSC (10 वी) आणि HSC (12 वी) च्या परीक्षांचा वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहेत. HSC ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. तर, SSC ची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत […]









