- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
यंदा दणक्यात साजरी होणार आषाढी वारी; एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा
विठुरायाच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीसाठी पंढपूरात 5 हजार विशेष बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी @msrtcofficial ने राज्यभरातून ५ हजार विशेष […]
-
गौतमी पाटील विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल… जाणून घ्या प्रकरण
Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील ही गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. मात्र तिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. […]
-
कर्नाटकात बंडखोरांचा दारुण पराभव; इकडं शिंदे गटाची धाकधूक वाढली
Ekanath Shinde MLA Group : कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल नुकताचं लागला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा पराभव झाला आहे. ही निवडणुक भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. दोन्ही पक्षाने या निवडणुकीत आपल्या दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी उतरवले होते. पण यावेळी जनतेने भाजपला साफ नाकारले व काँग्रेसच्या पारड्यचात विजय टाकला […]
-
भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, लंडनहून परतताच राहुल नार्वेकरांचं मोठं विधान
राज्याच्या सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सुटलेला नसतानाच विधानसभा अध्यक्षांनी मोठं विधान केलंय. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद (whip) भरत गोगावले यांची नियुक्ती बेकादेशीर ठरवल्यानंतर भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, असं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) केलं आहे. राहुल नार्वेकर नूकतेच लंडनहुन मुंबईत दाखल झाले असून लंडनहुन परतताच त्यांनी हे विधान केलं आहे. Aryan Khan […]
-
कर्नाटकात राष्ट्रवादी तोंडावर आपटली; 5 उमेदवारांना दोनशेच्या आत मतं
NCP in Karanatak Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काही महिन्यांपूर्वी काढून घेतला आहे. यानंतर पुन्हा आपल्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक राज्याची निवडणूक लढवण्याचे ठरवले. पण प्रत्यक्षात मात्र पवारांच्या या पक्षाचे निवडणुकीत पानिपत झालेले पहायला मिळाले. त्यांना अपेक्षा पेक्षाही कमी मतदान या निवडणुकीत […]
-
आधी आपला पक्ष सांभाळा, निघाले तिसरी आघाडी करायला; विखे थेट पवारांवर घसरले
Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे बेदखल व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांना फार महत्व देत नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तसेच कर्नाटकमध्ये बदल झाला म्हणून लगेच महाराष्ट्रात बदल होईल असे […]









