सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरून सांगलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चांगलीच श्रेयवादाची लढाई जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाकडून आमच्याच प्रयत्नांतून या पंचायत समितीच्या नवीन इमारती निधी मंजूर झाला आहे. असा दावा करत आहेत. दरम्यान भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि राष्ट्रवादीचे […]
Ajit Pawar on Farmer Melava : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री मंत्री होते तेव्हा गारपीट, अवकाळी येऊद्या की अन्य कोणतेही संकट असो. शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यायचे. मात्र, केंद्र सरकारने देशातील काही मूठभर उद्योगपतींचे तब्बल ११ लाख कोटी रुपये माफ केले. पण माझ्या बळीराजाचे, […]
नाशिक : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे. या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आणि खासदार सुप्रिया सुळेंबाबतही अशीच पोस्टरबाजी करण्यात […]
अहमदनगर : गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हंटले की हंगामा तर होणारच हे समीकरणच बनलं आहे. तिच्या कार्यक्रमात आजवर अनेकदा गोंधळ देखील झाला आहे. मात्र तिला पाहण्यासाठी आणि तिच्या अदाकारी टिपण्यासाठी गर्दी ही होतेच. अशीच गर्दी जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका गावात झाली. मात्र गौतमीचा हा कार्यक्रम ग्रामपंचायतीला मात्र महागात पडला आहे. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक […]
Chatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता कमीटीच्या बैठकीला खासदार इम्तियाज जलील हे आले. मात्र, त्याचवेळी कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यात दिल्या. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ४०० ते ५०० अज्ञातांवर दंगल घडवल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. संभाजीनगर येथील किराडपुरा येथे बुधवारी रात्री उशिरा दोन गटांत जोरदार वाद झाला. यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दगडफेक देखील […]
Bhagwat Karad on Chatrapati Sambhaji Nagar Riots : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात जी दंगल झाली त्याचे जोरदार पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी चांगलाच […]