- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू; राम शिंदेंचं मोठं विधान
Ahmednagar District : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्हाचे विभाजन (Ahmednagar district division) करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताठी ठोस निर्णय झाला नाही. अधून-मधून जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरते, मात्र, त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंडबस्त्यात पडतो. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल […]
-
Uddhav Thackeray : ‘गुजरातचा माल महाराष्ट्रात, नशेबाजीचं कारस्थान उधळावच लागेल’; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeary : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार आणि ठाकरे गटात जोरदार वाक् युद्ध सुरू आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज पुन्हा एकदा सरकारवर विखारी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल कुत्ता गोलीप्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना. इथपर्यंत सरकारच्या नितीमत्तेची घसरण झाली […]
-
Lok Sabha Election : शरद पवारांचे शिलेदार करणार विखेंची कोंडी; नगरसाठी राष्ट्रवादीचा मोठ्ठा ‘डाव’
Lok Sabha Election : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा (Lok Sabha Election) चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. आताही राज्याचं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या रुपात नगर जिल्ह्याकडेच आहे. अशा राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नगर जिल्ह्यात निवडणुकांचे ढोल वाजण्यास सुरुवात झाली […]
-
Maharashtra Politics : ‘त्या’ याचिकांचं काय होणार? आज महत्वाची सुनावणी
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही यावर दोन्ही बाजूंनी मागील सुनावणी वेळी युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर आज पुढील कार्यवाही होऊन या याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की […]
-
Lalit Patil Drugs Case : कारवाईचा वेग वाढला! ललित पाटील प्रकरणात आणखी एक गजाआड
Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज तस्करी प्रकरणात काल मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग दिला. या प्रकरणात दोन महिलांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. ललित पाटीलाचा नाशिक रोड येथील कारचालक मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूत हा कारचालक ललितबरोबर होता असा पोलिसांना संशय आहे. […]
-
Narayan Rane : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोय, जरांगेंनी जातींचा अभ्यास करावा; राणेंनी डिवचलं
Narayan Rane : आज केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रियाा दिली. तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर प्रश्न विचारला. त्यावेळी राणे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. काय म्हणाले नारायण राणे? यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर […]









