- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
INDIA Meeting : पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार? मल्लिकार्जून खर्गेंना मागे टाकत ऐनवेळी नाव चर्चेत
INDIA Alliance Meeting : मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance Meeting) संयोजकपदासाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव मागे पडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. शरद पवार यांचे सर्वपक्षीयांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा फायदा आघाडीला व्हावा असा होरा यामागे असल्याचे सांगितले जात आहे. (NCP National President Sharad […]
-
Aurangabad, Osmanabad जिल्ह्यांचे नावं जैसे थे! मुंबई हायकोर्टाकडून याचिका निकाली
Aurangabad, Osmanabad : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad ) शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मनाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता त्यानंतर नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने […]
-
local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य टांगणीला; निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलली
local body election : राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे (local body election ) भवितव्य टांगणीला लागले आहे. कारण ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायलयात उद्या, 1 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलली. आता ती 22 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिका, बहुतांश जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचे भवितव्य […]
-
Toordal Price Hike : ऐन सणासुदीत डाळी महागल्या 100 रुपयांची तूरडाळ 170 रुपयांवर
Toordal Price Hike : ऐन सणासुदीत डाळी महागल्या आहेत. अगदी दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 170 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरांचे चढे दर वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना मोठी झळ बसणार […]
-
Devendra Fadanvis यांचा धक्का! अजितदादांची फाईल शिंदेकडे जाण्याआधी फडणवीसांकडे जाणार
Devendra Fadanvis : सत्तेत साहभागी झालेल्या अजितदादांना फडणवीसांनी (Devendra Fadanvis) एख धक्का दिला आहे. अजितदादांची शिंदेकडे जाणारी फाईल आधी फडणवीसांकडे जाणार आहे. त्यामुळे आता अजितदादांच्या अधिकार क्षेत्रात देखील फडणवीसांची नजर असणार आहे. सत्तेत साहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्याबाबत विविध चर्चा सुरूच आहेत. कधी ते मुख्यमंत्री होणार, कधी ते शरद पवारांना भेटतात. त्यामुळे ते सत्तेतून बाहेर […]
-
‘कितीही बैठका घ्या, पण मोदींना..,’; आमदार संजय गायकवाडांचा ‘इंडिया’वर निशाणा
कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फाईट देण्याची ताकद कोणामध्येच नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यात आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांच्या टीकेनंतरच संजय गायकवाडांनी(Sanjay Gaikwad) संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]









