- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Ravindra Dhangekar : ‘नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर त्यांचा पराभव करू’; धंगेकरांचं खुलं आव्हान…
Ravindra Dhangekar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पुण्यात स्वागत आहे. ते पुण्यातून लोकसभा लढवतील, अशा बातम्या मी प्रसारमाध्यमातून पाहिल्या. मात्र, पक्षाने मला संधी दिली तर त्यांचा मी निश्चित पराभव करेल, असं थेट आव्हान पुण्यातील कसबा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी मोदींना दिलं आहे. India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; […]
-
Commercial LPG Cylinder : घरगुती गॅस सिलेंडरनंतर मोदी सरकारचा आणखी एक दिलासा!
Commercial LPG Cylinder : मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder ) किंमती कमी करून आणखी एक दिलासा दिला आहे. महागाईने होरपळणारी देशातील जनता निवडणुकीत मतपेटीतून राग व्यक्त करू नये याची काळजी मोदी सरकार घेत आहे. त्यामुळे नुकतचं स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यात आले आहेत. रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकार घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय […]
-
Ahmednagar News : विनाशिक्षक भरली नगर शहरातील ‘ही’ शाळा…असं का घडलं? जाणून घ्या
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट शाळा शिक्षकांविनाच भरल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षकांसह विविध कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही शाळा शिक्षकांविनाच भरली असल्याचं दिसून येत आहे. मोठा निर्णय : एक देश, एक निवडणुकीसाठी समितीची स्थापना; माजी राष्ट्रपती असणार अध्यक्ष शहरातील सावेडी भागातील […]
-
राज्य सहकारी बॅंक घोटाळा; आरोपत्रातून अजित पवारांचं नाव वगळलं! 14 नावांचा समावेश
राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपत्रातून उपमुख्यंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तसेच इतर 14 जणांच्या नावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. आरोपपत्रात अजित पवारांसह पत्नी सुनेत्रा पवार यांचंही नाव वगळण्यात आलं आहे. तर शिंदे गटाच्या एका नेत्यांचंही नाव असल्याचं समोर आलंय. INDIA Meeting Photo: […]
-
‘इंडिया’ला शह देण्यासाठी महायुतीच्या हालचाली; ‘वर्षा’वर महत्वपूर्ण बैठक, लोकसभेसाठी केला संकल्प
मुंबईत सुरू असलेल्या भारत आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. य़ा बैठकीत विरोधकांची रणनिती ठरत असतानाच राज्यातील महायुतीची काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत एकूण तीन महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये दोन ठराव अभिनंदनाचे तर एक ठराव संकल्पाचा होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध असून एकदिलाने काम […]
-
महावितरणकडून वीजपुरवठा खंडित! आमदार पवारांचा थेट देवेंद्र फडणवीसांनाच फोन…
महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरण बैठकीतून उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत व्यथा मांडली. त्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवणार असल्याचा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली, त्यासाठीच विशेष […]








