- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साईबाबांचरणी लीन…
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन ही घेतले. अहमदनगर दौऱ्यात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य कलागौरव पुरस्कार सोहळ्याला मंत्री राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेवकांच्या डोक्याची मंडई; म्हणतात, लोकसभेनंतर बघू… […]
-
‘मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ’; धमकी देणारा निघाला नगरचा
मुंबई : मंत्रालय (ministry) बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा निनावी फोन आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, असं कॉल करून एका व्यक्तीने सांगिल्यानंतर मंत्रालयात पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे हा निनावी फोन अहमदनगर मधून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रालयात […]
-
मला वाटलं विखे भाजपात काम करतील की नाही… चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?
Ahmednagar : ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून काम केले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र तेव्हा मला वाटलं की विखे पाटील हे भाजपात काम करतील की नाही, पण आज ते भाजपात आहेत. आज मला अभिमान आहे की ते आमचे नेते असून सहकारमध्ये अनुभवी नेते आमच्या सरकारमध्ये आहे, असे वक्तव्य भाजपचे […]
-
INDIA आघाडी अजेंडालेस, मोदींना मनातून काढू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis On INDIA : मुंबईमध्ये सुरु असलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला कोणताही अजेंडा नाही, केवळ मोदी हटाओ हा अजेंडा घेऊन ते पक्ष एकत्र आले आहेत. अशा प्रकारचा अजेंडा कितीही आणला तरी जर लोकांच्या मनात मोदी आहेत, तर 36 पक्षच काय तर 100 […]
-
‘देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा’; नाना पटोलेंची जहरी टीका
राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) केवळ चेहरा आहेत आणि खरे मुख्यमंत्री ‘सुपर सीएम’ हे देवेंद्र फडणवीसच(Devendra Fadnvis) आहेत, अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी केली आहे. मुंबईतील टिळक भवनातून नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरुन सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे, त्यावर बोलताना नाना पटोलेंनी विरोधकांचा चांगलाचं […]
-
आणखी एक पोलीस अधिकारी अन् सायबर एक्सपर्ट CMO मध्ये; मुख्यमंत्री शिंदेंच्या डोक्यात नेमके काय?
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले बाळसिंग राजपूत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. राजपूत हे महाराष्ट्रात पोलीस दलातील सायबर एक्सपर्ट पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र सायबरचे पहिले पोलीस अधीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. (Bal Singh […]









