- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
विखेंच्या पराभवासाठी ठाकरे गट सरसावला; नगरच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक
Sujay Vikhe : नगर शहरातील भाजपचे खासदार सुजय विखे यांचा कसा पराभव करता येईल तसेच नगर व शिर्डी लोकसभेसाठी कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत चर्चा झाल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यातच नुकतेच अहमदनगरच्या ठाकरे गटाच्या […]
-
बीडमधील जुनी फळी शरद पवारांसोबतच! व्यासपीठावर माजी आमदारांची गर्दीच गर्दी
धनंजय मुंडे, बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा चेहरा. पण तेच अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यापाठोपाठ माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे हेही अजितदादांच्याच व्यासपीठावर जाऊन दाखल झाले. कधीकाळी फक्त ‘शरद पवार’ या नावाभोवती फिरणारा जिल्हा अचानकपणे अजित पवार यांच्या नावाभोवती फिरु लागला. यामुळे शरद पवार यांचे वलय […]
-
परळीत मुंडेंना पर्याय सापडला? 700 गाड्यांसह शक्तिप्रदर्शन करत शिलेदार पवारांच्या गटात
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये भव्य जाहीर सभा पार पडली. बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेक बडे नेते, आजी, माजी आमदार पवारांच्या या सभेसाठी उपस्थित होते. पवारांच्या सभेसाठी बीडसह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत सभा यशस्वी […]
-
भाजपला संविधान बदलायचंय; ‘त्या’ लेखाच्या आधारे पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole : घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला जनता माफ करणार नाही. तर पंतप्रधान पुन्हा निवडून येण्याबद्दल बोलले ते म्हणजे जे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत तेच नरेंद्र मोदी बोलले आहेत. मात्र लोक त्यांचा गर्व हरण करतील. तर भ्रष्टाचाराचा कळस करणारे लोक लाल किल्ल्यावर बोलत आहेत. अशी टीका नाना पटोले यांनी केली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत […]
-
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या तोफा धडाडल्या; पण धनंजय मुंडेंवर थेट हल्ला टाळला
बीडः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार गटाने जाहीर सभा सुरू केल्या आहेत. आज बीडमध्ये स्वाभिमानी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तरुण नेत्यांनी जोरदार भाषणे केली. सर्वांनी शेरोशायरी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा बालेकिल्ला असल्याने त्यांच्यावर थेट हल्लाबोल होईल, असे बोलले जात होते. शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते, स्थानिक नेत्यांनी […]
-
‘मोदींनी, देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घ्यावं’, पुन्हा येईनच्या घोषणेवर पवारांची खोचक टीका
Sharad Pawar on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असं सांगिलतं. पण, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, ते पण असंच म्हणत होते. मला मोदींना सांगायचं की, पुन्हा येण्यापूर्वी एकदा देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. राष्ट्रवादीतील बंडाळी नंतर […]









