- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- पुणे-शिरुर उड्डाणपुल फक्त शिक्रापूरपर्यंतच; फक्त पैसे कमावण्यासाठी ठेकेदार अन्… पाचंगेंचा गंभीर आरोप4 months ago
- 4 months ago
- 4 months ago
-
शासकीय कार्यालये लोणीकडे घेऊन जाण्याचा घाट… मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता.
-
केरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्यता, राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून हळूहळू पुढे सरकेल.
-
गोकुळ दूध संघातील 427 संस्थांचा मतदानाचा अधिकार रद्द, सतेज पाटील आणि अरुण डोंगळेंचा न्यायालयात जाण्याचा इशारा
अपात्र ठरविण्यात आलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
-
सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तपदी धडकेबाज अधिकारी दिलीप पवार यांची नियुक्ती
Solapur-Solapur-पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहे. त्यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात सेवा बजाविली आहे.
-
मोठी बातमी! महायुतीच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज बाद, कारण काय?
महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी आक्षेप घेतल्यानंतर बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
-
दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कसा फायदा मिळणार ?
Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme-ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकर्यांना दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल.









