How Sadhvi Pragya Political Career Ends : मालेगाव बॉम्बस्फोटात निकाल (Malegaon Bomb Blast Case) आलाय. साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) निर्दोष सुटल्या आहेत. या निकालामुळे भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची चर्चा सुरू आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असूनही, भाजपने (BJP) त्यांना भोपाळ संसदीय मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उभे केले (Lok Sabha Election) होते. […]
Raju Shetty यांनी हत्तीणीला मठातून हलवण्यासाठी दिलेले पत्र व्हायरल होत होते. त्यावर आता त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खुलासा केला आहे.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी New Congress Executive Committee Harshvardhan Sapkal : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले (Nana Patole) आहेत. सत्ताधारी भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीत विविध पक्षांमधून नेत्यांचे ‘इन्कमिंग’ सुरू आहे. त्यात सर्वाधिक काँग्रेसमधून (Congress) जाणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे काँग्रेसला (Harshvardhan Sapkal) संघटना मजबूत करण्याबरोबरच पळ काढणाऱ्या […]
Tuition Teacher Tortured 8 year Old Student : मालाड पूर्वमधील (Malad Crime) गोकुळधाम परिसरात एका खाजगी ट्युशन क्लासमध्ये आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर (Tuition Teacher Tortured Student) आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठा संताप उसळला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस ठाण्यात (Shocking News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिकेचं […]
2008 Malegaon Bomb Blast Case Verdict Update : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. संशयाच्या आरोपांवर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. आजच्या सुनावणीत काय घडलं? कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सची व्यवस्था केली होती, असा आरोप केला गेला. परंतु प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर […]
Mahadev Jankar Statement On BJP Alliance : भाजपसोबत (BJP) युती करणे, ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. अकोल्यात पक्ष बैठकीसाठी आले (Maharashtra Politics) असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही संतप्त प्रतिक्रिया दिली. महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना […]