जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर याला जालना जिल्हा प्रशासनाने तडीपार केलंय. वाळू तस्करीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
Anjali Damania : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
जरांगे आता पागल, वेडा झालाय, त्याला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार, अशी टीका नवनाथ वाघमारेंनी जरांगेवर टीका केली.
Rajan Salvi May Join Eknath Shinde Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी (Rajan Salvi) मशालीची साथ सोडत धनुष्यणबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दोन माजी आमदार शिंदेसेनेमध्ये (Eknath Shinde)प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील […]
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही, याचा निर्णय अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातातआहे. त्यांनी
Three Accused Arrested For Creating Terror By Firing In Shirdi : मागील काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढलाय. शिर्डीमध्ये (Shirdi) नुकतेच 48 तासांत तीन खून झाल्याच्या घटना घडल्या. आता पुन्हा शिर्डीमध्ये गावठी कट्ट्यातून हवेत फायरिंग केल्याची घटना घडली. यामुळं तेथे मोठं दहशतीचं वातावरण (Shirdi Crime) होतं. या्प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात (Firing In Shirdi) […]