मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मागे लागलेली साडेसाती दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक झाल्याने त्यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. त्यातही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्जात माहिती लपवल्याचा दावा करत विरोधी […]
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किती कसलेले प्रशासक आहेत, याचा रोज नवीन अनुभव राज्याला येत आहे. तीन पक्षांचे सरकार असले तरीही दोन्ही सहकारी पक्षांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी प्रत्येक टप्प्यावर फिल्डिंग लावली आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीतील (NCP) मंत्र्यांवर, आमदारांवर वॉच एकढा जबरदस्त लावला आहे की त्यांना फारशी हालचाल करायला वावच उरत नाही. या आमदारांच्या मतदारसंघातील आणि […]
धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरत आला. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली.
सोयाबीन (Soybean) खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी आहे. या मागणीची दखल न घेतल्यास संसदेबाहेर आंदोलन करू.
Ajit Pawar Mahesh Landge Argument On demand Of Shivneri district : महायुतीतील श्रेयवाद चव्हाट्यावर आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी-चिंचवड येथील पोलीस आयुक्तालय भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यात ‘क्रेडिट वॉर’ झाल्याचं समोर आलंय. खरं तर पिंपरी-चिंचवडच्या विकासावरून सुरू झालेला हा वाद आता सत्ताधारी […]
माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत. माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी ती कायम खोट्या-नाट्या गोष्टी पसरवत असते.