पैठण : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. शिंदे गटाने सत्ता स्थानपण केल्यानंतर अनेक इच्छुकांना मंत्रीपद देखील मिळाले. यातच शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे सध्या चर्चेत आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री भुमरे (Sandipan Bhumare ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ये दारू, पी दारू, काय चाललंय… […]
नाशिक : महाराष्ट्रात 2019 साली लोकमताचा अवमान करून, गद्दारी करून, पाठीमध्ये खंजीर खुपसून गद्दाराचं सरकार स्थापन झाले होते.त्यामधून खुद्दार बाहेर पडले. आपल्यासोबत आले. गद्दार खाली पडले. म्हणून हे खुद्दारांचं सरकार आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. नाशिक (Nashik) येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकारणी बैठकीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) […]
नाशिक : मागील अडीच वर्षात भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या. आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मला देखील जेलमध्ये टाकण्यासाठी पूर्ण सरकार कामाला लागलं होतं पण मी यांच्या बापाला भीत नाही. हे काहीच करू शकले नाही. ज्यांच्यावर मला जेलमध्ये टाकायची जबाबदारी दिली होती ते जेलमध्ये गेले पण मी गेलो नाही, असा धक्कादायक […]
नाशिक : मला काय मिळाल या पेक्षा आता पक्षासाठी काय करता येईल हे कार्यकर्त्याने पाहण्याची गरज आहे. पुढच्या काळात सरकार आल तर सर्वांना न्याय देता येईल. असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यान दिला. पदे येतील जातील परंतु आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. येत्या काळात जनता आपल्यालाच सत्तेत ठेवणार आहे. त्यामुळे कुठलीही अपेक्षा नकरता कामे करा. […]
नाशिक : भाजप कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये झाली. त्यासाठी राज्यभरातून भाजपचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी जे मुद्दे मांडले, ते सर्व लोकहिताचे होते. सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आलाय. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते. लोकांपर्यंत पोहचण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि […]
नागपूर : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नागपुरातील (Nagpur) निवासस्थानी पोहचले. त्यापूर्वी त्यांचे नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. […]