- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु अडचणीत, चंद्रकांत पाटलांनी दिले चौकशीचे आदेश
Monsoon Session 2023 :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या गैरकारभाराचा मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित केला गेला होता. आमदार प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे घोषणा उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली. ते म्हणाले की वादग्रस्त एमकेसील कंपनीला परीक्षेसंदर्भात काम देऊ नये, असे आदेश असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी […]
-
Eknath Shinde : बैठक NDA ची पण चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेची…
एकीकडे कर्नाटकातील बंगळुरुमध्ये भाजपविरोधातल्या सर्वच पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आल्याचं दिसून आलं. तर दुसरकीडे नवी दिल्लीत एनडीए सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंहगर्जना केली आहे. राहुल व सोनिया […]
-
‘बालभारती’चे डोमेन नेम विकणे आहे! राज्याच्या शिक्षण विभागात खळबळ
Balbharti ad : शालेय पाठ्यपुस्तके तयार करण्याचं काम करणारे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ (Maharashtra State Textbook Production Corporation) म्हणजे, ‘बालभारती’ची एक जाहिरात आज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या संस्थेच्या वेबसाईटचे ऑनलाइन नाव ‘BaalBharti.in’ हे डोमेन नेम विकणे आहे, अशी जाहिरात बालभारतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आणि अवघ्या काही वेळात शिक्षण विभाग अक्षरश: हादरला. दरम्यान, […]
-
Monsoon : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंजाबराव डख यांनी पावसाविषयी दिली ‘ही’ माहिती…
Monsoon : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरणीची कामे खोळंबली होती. अखेर ही रखडलेली कामे पूर्ण करण्याचे संकेत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिले आहे. कारण राज्यातील सर्वच भागांत 1 ऑगस्टपर्यंत पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी […]
-
सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री, थेट पोलिसांना पत्र
State Commission for Women on Kirit Somayya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. कायम विरधी पक्षातील नेत्यांवर बेधडकपणे आरोप करणाऱ्या सोमय्यांचा या व्हिडिओ प्रकरणाचा परिणाम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही दिसून आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) या प्रकरणी सभागृहात आवाज उठवत सोमय्यांवर गंभीर […]
-
तुळजापूरमध्ये उभे राहणार नवे बसस्थानक
Mla Ranajagjitsinha Patil : तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व आधुनित सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यासाठी ३ कोटी ६१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार वाढीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. Opposition Meet: बेंगळुरूमधून […]









