- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल तर कसं चालेल? मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांना सुनावले
मुंबई : एका सिनेमाच्या वादावरून माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मॉलमध्ये जाऊन एकाला मारहाण केली होती. याच मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसांना मारलं तर कसं चालेल. तुमच्या या मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे, असे यावेळी मुख्यमंत्री […]
-
बारावीचा गणिताचाही पेपर फुटला: आर्धा तास आधीच पेपर व्हायरल
बुलढाणा : शिक्षण मंडळाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून बारावीचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर येत आहेत. आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजामध्ये (Sindkhed Raja) बारावीचा गणिताचा पेपर (HSC Maths Paper Leak) सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटला आहे. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. बोर्डाने मात्र पेपरफुटीला अधिकृत दुजोरा दिला नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोर्ड अधिकृतरित्या […]
-
Supriya Sule : मी काँग्रेसच्या विचारसरणीची असली तरी विरोधकांचा अभ्यास करते
“मी काँग्रेसच्या विचार सरणीची असली तरीही मी विरोधकांचा चांगला अभ्यास करते. कारण ते माझे वैचारिक विरोधक आहेत, शत्रू नाहीत. त्यांना समजून घेणं मला महत्वाच वाटतं,” अस मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. ‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला त्यावेळी त्यांनी […]
-
Deepali Sayyed : तुमची बग-बग थांबवा आता, संजय राऊतांना डिवचलं
अहमदनगर : जेवढी बग-बग करायची होती ती झालीय आता ही बग-बग थांबली पाहिजे, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. दीपाली सय्यद आज श्रीगोंद्यात आल्या होत्या. Supriya Sule : …तर खासदार होण्याऐवजी मी राज्याची मुख्य सचिव झाली असते यावेळी त्या बोलत होत्या. सय्यद यांनी साकळाई योजनेसाठी उपोषण केलं होतं. या योजनेच्या सर्वेला परवानगी मिळालीय. यावर […]
-
Supriya Sule : …तर खासदार होण्याऐवजी मी राज्याची मुख्य सचिव झाली असते
“संसदेमध्ये बोलण्यासाठी मी आता खूप अभ्यास करते पण लहानपणी मला वाटायचं की इतका अभ्यास का करायचा? तर त्यावेळी इतका अभ्यास केला असता तर मी खासदार होण्याऐवजी राज्याची मुख्य सचिव किंवा एखाद्या कंपनीची सीईओ झाली असते” अस मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. ‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे […]
-
पोलीस भरतीवेळी उमेदवारांचे मृत्यू; अजित पवार यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी
Ajit pawar : पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० यावेळेत घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. अजित […]










