- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Explainer : कंपन्या, स्मशानभूमी बंद; युद्धामुळे महाग झालेल्या गॅसने देशासह पुण्याचा बिघडवला ‘खेळ’
US -Iran War Impacts On India आखातात वाढत्या तणावाचा भारतावर काय परिणाम परिस्थिती दीर्घकाळ अशीच राहिली तर, संकट किती खोलवर जाऊ शकते?
-
मुंबईतील ‘म्युझिकल रोड’ वादाच्या भोवऱ्यात; रहिवाशांचा आवाजामुळे त्रास होत असल्याचा आरोप
वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या संगीताच्या आवाजामुळे परिसरातील 650 हुन अधिक कुटुंबे ट्रस्ट असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
-
सागर मोहळकर गोळीबार प्रकरणाचा उलगडा; आरोपी अभिमन्यु पोते अटकेत, साथीदारांचा शोध सुरू
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मुख्य आरोपीला जेरबंद केले असून या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि इतर साहित्य देखील जप्त केले आहे.
-
वाहतूक, रस्ते आणि पाणीपुरवठ्यावर भर; पुणे महानगरपालिकेचे जवळपास 14 कोटींचे अंदाजपत्रक
पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, शिक्षण, कचरा व्यवस्थान यांसारख्या महत्वाच्या विभागांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद अंदाजपत्रकात आहे.
-
Medha Kulkarni : लांडगे, जगताप अन् राणे यांच्याप्रमाणे मेधा कुलकर्णी आता हिंदुत्वाचा चेहरा होणार?
Medha Kulkarni & Hindutva Face हिंदुत्वाची भूमिका ठळकपणे मांडण्यात महेश लांडगे, संग्राम जगताप आणि नितेश राणे यांची नावे विशेषतः घेतली जातात.
-
राज्यात आजपासून नवीन ऑटो रिक्षा परवाने नाहीत; रिक्षांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवाने देण्याच्या प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.









