- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे…; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
Srirampur Movement : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शासनाने शिर्डी (Shirdi)येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (Upper Collector’s Office)होणार असे जाहीर केले. त्यांनतर श्रीरामपूर जिल्हा करण्यात यावा यासाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा श्रीरामपूर जिल्हा (Srirampur District)झाला पाहिजे यासाठी शहरात घंटानाद आंदोलन (Bell movement)सुरु आहे. […]
-
‘भावी मुख्यमंत्र्यांना आमदारकी तरी मिळेल का?’ बॅनरबाजीवर कर्डिलेंचा थोरातांना खोचक टोला
Ahmednagar Politics : महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. नेतमंडळी काही बोलत नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र ठिकठिकाणी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. नेत्यांकडून या प्रकारांवर फारसे काही बोलले जात नाही. आता हे लोण नगर जिल्ह्यात येऊन ठेपले आहे. काही दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या […]
-
आठवलेंकडून छगन भुजबळांना थेट पक्षात येण्याची ऑफर
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी थेट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसीला देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यामध्ये आता आठवलेंनी उडी घेतली आहे. त्या्ंनी भुजबळांना […]
-
हिंमत असेल औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण काढा; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
Imtiaz Jaleel On Devendra Fadnavis : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारकडून (Central Govt)संरक्षण देण्यात आले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तो त्याचा संरक्षण दर्जा काढा, जर तिथं जायचं नाही तर त्याला संरक्षण दिले कशाला? असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केला आहे. त्याचवेळी खासदार जलील म्हणाले की, आमच्या सभेत कोणीतरी […]
-
मतदारसंघात या, माझ्याविरुद्ध उभे राहा; देसाईंचे राऊतांना ओपन चॅलेंज!
Shambhuraj Desai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या मतदारसंघात येऊन केलेली टीका देसाई यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मंत्री देसाई यांनी आज राऊतांच्या टीकेवर सडतोड प्रत्युत्तर दिले. लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा त्यांनी […]
-
Rain Update : मुंबई, पुण्यासह राज्याच्या ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Update : जूनच्या अखेरीस का होईना पण वरुणराजाचं महाराष्ट्रात (Maharashtra Rain)आगमन झालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांत मान्सून राज्यात सर्वदूर काही प्रमामात दाखल झाला आहे. राज्याच्या काही भागात मध्यम तर काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून आज आणि उद्या दोन दिवस मुंबई, पुणे […]









