- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Congress : ‘त्या’ घटनेवर काँग्रेस आक्रमक; थेट पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची केली मागणी..
मुंबई – शेतमालाला दरवाढ मिळावी व पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. आपल्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा (BJP) सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला आहे. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलीस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, […]
-
Nagpur News : समलैंगिकतेचे गुन्हेगारीकरण करता येणार नाही; CJI चंद्रचूड यांनी व्यक्त केली चिंता
नागपूर – भारताचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) म्हणाले की, समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवता येणार नाही. सात दशकांनंतर त्याला गुन्हेगार ठरवण्यात आले. आपल्या समाजात हा एक अन्याय होता. नागपूरच्या (Nagpur) वर्धा रोडवरील वारंगा कॅम्पसमध्ये आयोजित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (MNLU) पहिल्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश बोलत होते. यावेळी माजी CJI शरद बोबडे, MNLU चे संस्थापक कुलपती […]
-
‘बैस आहेत की ‘बायस’ हे येणारा काळ ठरवेल’; Sanjay Raut यांचे परखड वक्तव्य
मुंबई : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल (Governor ) म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान बैस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. नवे राज्यपाल ‘बैस आहेत की ‘बायस’ हे येणारा काळ ठरवेल, […]
-
कोश्यारींवर टीका करत नव्या राज्यपालांचं जयंत पाटलांकडून स्वागत
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) मंजूर करण्यात आलाय. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत नवीन राज्यपालांचं स्वागत तर मावळत्या राज्यपालांवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या […]
-
Governor Ramesh Bais : राज्यपाल बैस यांचे झारखंड सरकारशी जमत नव्हते : महाराष्ट्रात काय होणार?
मुंबई – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी कोश्यारी वादग्रस्त ठरले होते. कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच सत्ताधारी भाजपला (BJP) पूरक भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप होता. महापुरुषांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त […]
-
जाणून घ्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल Ramesh Bais यांच्याविषयी
महाराष्ट्राच्या राज्यपाल ( Maharashtra Governer ) पदी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड ( Zarkhand ) येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये अस्तित्वात आहे. राष्ट्रपतींनी देशातील तेरा […]









