- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
MPSC चा अंतिम निकाल जाहीर, शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन म्हात्रे या शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे […]
-
Eknath Shinde : शेतकरी कंपन्यांच्या इथेनॉल निर्मितीसाठी धोरण आणणार; ऊसतोड मजूरांवर अन्याय करणाऱ्यांची गय नाही
Eknath Shinde : केंद्र सरकारने (Central Govt) गेल्या वर्षी साखर कारखान्यांबरोबरच आता यापुढे इथेनॉल निर्मितीच्या (Ethanol production) डिस्टिलरी उभारणीसाटी 25 किलोमीटरची हवाई अंतराची अट घातली होती. मात्र, साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, […]
-
Monsoon Rains Updates : बळीराजासाठी आनंदाची वार्ता! 23 जूनपासून संपूर्ण भारतात मान्सूनच्या पावसाची हजेरी, IMD चा अंदाज
Monsoon Rains Updates : यंदा जूनचा दुसरा आठवडा उलटून गेला तरी देखील राज्यात मान्सूनच्या पावसाची (monsoon rains)चिन्हे नाहीत. 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून कोकणात स्थिरावला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल तूर्तास थांबली असून तो आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आज (15 जून) वर्तवला आहे. […]
-
Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर जिल्हा बँक आता मोबाईल अॅपवर, शेतकऱ्यांना मिळणार नवनवीन सुविधा
Radhakrishna Vikhe Patil : आशिया खंडात पहिली जिल्हा बँक म्हणजे अहमदनगर जिल्हा बँकेची मोबाईल बँकिंग अॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना बँकेच्या नवनवीन सुविधा मिळणार आहे. तसेच हि बँक स्पर्धेच्या युगात पुढचे पाऊल टाकत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. असे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]
-
काँग्रेस-भाजप-काँग्रेस-भाजप… आशिष देशमुखांचे वर्तुळ पूर्ण! आता तरी स्थिरावणार का?
नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 18 जून रोजी त्यांची घरवापसी होणार आहे. मात्र यानिमित्ताने त्यांचे पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजप आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. (ex mla Ashish Deshmukh […]
-
‘एक दिल टुकडे हजार, कोई कहाँ गिरा’.. बावनकुळेंनी शायराना अंदाजात केलं महाविकासआघाडीचं भाकीत
Chandrashekhar Bawankule : राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. सत्ताधारी विरोधकांकडून जागावाटप, मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्याला हवा देण्याचे काम विरोधकांकडून केले गेले. या पार्श्वभुमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट मत व्यक्त करत महाविकास आघाडीवर टीका केली. बावनकुळे […]









