- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘आमदार लंकेंनी बेताल वक्तव्य करणं टाळावं, त्यांना पुन्हा निवडून…’; विखेंचा इशारा
Radhakrishna Vikhe Patil On Nilesh Lanke : दोन दिवसांपूर्वी आळंदीत दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्च करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमलटे होते. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लाठीचार्ज झालाच नाही, असं सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी बाब असून या घटनेच्या निषेधार्थ व नैतिक […]
-
हम साथ साथ है! जाहिरात वादानंतर फडणवीसांनी सांगितला शिंदेंसोबतच्या प्रवासाचा इतिहास अन् भविष्य
Devendra Fadnavis : शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून सुरू झालेला राजकीय वाद. विरोधकांकडून होत असलेले हल्ले. शिंदे गट आणि भाजप नेते कार्यकर्ते यांच्यात सुरू असलेले शाब्दिक युद्ध अन् पोस्टर वॉर. खुद्द फडणवीस यांनी काल रद्द केलेले दौरे अन् कार्यक्रम. या घडामोडींमुळे शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट येईल असे अंदाज बांधले जात होते. मात्र, आज पालघर येथील शासन […]
-
‘बीआरएस’चे नागपूरमध्ये पक्ष कार्यालय… भाजपच्या बालेकिल्ल्यातून प्रस्थापितांना हादरे देण्याची तयारी
BRS Party Office in Nagpur : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रात दमदार एन्ट्री घेतली आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र त्यानंतर आता विदर्भाकडे पक्षाने मोर्चा वळवला आहे. पक्षात नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची इनकमिंग तर सुरू आहेच पण, आता पक्ष कार्यालयही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या […]
-
मला तर BRS चा फुल फॉर्मही माहित नाही, पक्षप्रवेश दूरच; ढाकणेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
Ahmednagar Politics : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची (BRS) महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. नगर जिल्ह्यात या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला मोठा हादरा दिला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते घनश्याम शेलार यांनी काल हैदराबाद येथे चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची भेट घेत बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात […]
-
50 कुठं अन् 105 कुठं! हाच आमचा मोठेपणा; नाम ही काफी है म्हणत भाजपचा पलटवार
BJP News : शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. पहिल्या जाहिरातील चूक लक्षात आल्यानंतर शिंदे गटाने फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली. तरी देखील हा वाद निवळलेला नाही. विरोधकांनीही फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप कार्यकर्त्यांत पोस्टर वॉर […]
-
‘CM शिंदेंची माफी मागा, अन्यथा…’; बच्चू कडूंचा भाजप खासदाराला ‘लायकी’ ओळखण्याचा सल्ला
Bacchu Kadu replies Anil Bonde : देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद तिसऱ्या दिवशीही कायम आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करत “बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते चांगलेच खवळले. […]









