BREAKING
- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मोठी बातमी, भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांना बँकेत 112 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक
सहकारी क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव मानला जात होता. तसेच ते काही प्रमुख राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याची चर्चा होती.
-
अहिल्यानगरला मोठी संधी, संगमनेर ते संसद? बाळासाहेब थोरातांच्या नावाची दिल्लीपर्यंत चर्चा
बैठकीत उमेदवार देण्याचा विचार मांडण्यात आला असून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने महागाई भत्त्यात केली ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ
यासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत निवेदन सादर केलं.
-
पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीतच पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, बीड जिल्ह्यातील घटना
पत्नी येत नसल्याच्या रागातून राहुलने टोकाचं पाऊल उचलत कडा पोलीस चौकीजवळ असलेल्या विद्युत रोहित्रापाशी विषारी द्रव्य प्राशन केलं.
-
राज्यसभा ते विधान परिषद; दोन्ही निवडणुकांत सत्तासमीकरणांची कसोटी
राज्यसभा निवडणुकीनंतर लगेचच मे महिन्यात विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार आहेत. 13 मे 2026 रोजी नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.
-
पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, आमदार तांबेंची अधिवेशनात मागणी…
पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, हे अजित पवार यांचं स्वप्न होतं, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केलीयं.
धर्मेंद्र प्रधानांसह मोदींनीही राजीनामा द्यावा; आमरण उपोषणाची घोषणा करत अभिजीत दिपके आक्रमक
8 minutes ago
वांगचुक प्रकरण आता थेट… दिल्लीतील घडमोडींवर पवारांनी सांगितला पुढचा प्लॅन
38 minutes ago
स्वच्छतेचे तीन तेरा; पुण्यातील नामांकित बेकरीसह राज्यातील10 रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित
1 hour ago
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात, उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल
3 hours ago
देशात 10 वर्षांत पेपरफुटीच्या 152 घटना, पण एकालाही शिक्षा नाही; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
3 hours ago









