Harshvardhan Sapkal : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल.
राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या सभेवर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Harshvardhan Sapkal On Satyajit Tambe : महाराष्ट्र विधान परिषदेचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) गेल्या
या प्रकरणात महिला आणि बालकल्याण समितीचा अहवाल समोर आला आहे. हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी गेल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
Sunil Tatkare Statement On NCP Merger Decision : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या चर्चांचे खुद्द अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री सुनील तटकरे यांनी (Sunil Tatkare) स्पष्ट खंडन केलंय. विलिनीकरणाचा कोणताही निर्णय झाला, तरी तो भाजपाच्या (BJP) शीर्ष नेत्यांशी विचारविनिमय करूनच होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. […]
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी सरकार कस गेलं याबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.