- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिवधनुष्य बाळासाहेबांनाच पेलवले, एकाला तर झेपलेच नाही; चिन्हाच्या वादावर राज ठाकरे बोलले..
Raj Thackeray : मला संपूर्ण पक्ष हातात पाहिजे होता. इतकेच काय तर शिवसेनाप्रमुखपद पाहिजे होते अशा काही गोष्टी माझ्याबद्दल पसरवल्या गेल्या. पण, खरे सांगतो या गोष्टींचा मी कधी स्वप्नातही विचार केला नाही. हे जे शिवधनुष्य होते ते फक्त बाळासाहेबांनाच पेलवले. एकाला झेपले नाही दुसऱ्याचे काय होईल माहिती नाही. आज जी परिस्थिती दिसत आहे त्यावेळीही तसाच […]
-
काळी गुढी उभारून शेतकऱ्यांनी केला कृषिमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध
अहमदनगर : राज्यात सगळीकडे गुढीपाडव्याचा (Gudipadwa) उत्साह आहे. सर्वजण मोठ्या आनंदात गुढीपाडवा साजरा करत आहेत. पण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) सरकारविरोधात काळी गुढी उभारून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आज एकीकडे मराठी नववर्षाचा पहिला सन गुढीपाडवा सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिके उध्दवस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची […]
-
अमित ठाकरे श्रोत्यांमध्ये बाळ नांदगावकरांनी त्यांना व्यासपीठावर बोलावले..
Mumbai : ‘अमितजी, तुम्ही आमचे नेते आहात. तुम्ही वर व्यासपीठावर येऊन बसा. तुमचा हा विनम्रपणा इतरांनीही घेतला तर खूप बरे होईल, तुम्ही आता व्यासपीठावर येऊन बसा, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांत बसलेल्या अमित ठाकरे यांना केली. मग अमित ठाकरे यांनाही नांदगावकरांची विनंती नाकारता आली नाही. ते उठले आणि व्यासपीठावरील खुर्चीवर […]
-
‘असा कृषीमंत्री मिळाला हे आपलं भाग्यच’.. मंत्री सत्तारांच्या रात्रीच्या दौऱ्यावर आव्हाडांचा खोचक टोला..
Jitendra Awhad : अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. या पीक नुकसानीचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही चांगलाच गाजला. अद्यापही बहुतांश भागात पंचनामे झालेले नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार स्वतः नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांनी रात्रीच्या वेळी नाशिक जिल्ह्यात अवकाळी नुकसानीचा दौरा […]
-
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिंदे-मनसे युती? मुख्यमंत्र्यांच्या भेटीने चर्चांना उधाण
ठाणे : आज मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा घेणार आहेत. राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गुढीपाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार असा, इशारा दिला होता. त्यामुळं आज पाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्मंत्री एकनाथ शिंदे […]
-
महिलांसाठी गुडन्यूज.. खासगी बसचाही अर्ध्या तिकीटात प्रवास; पहा, कुणी केली घोषणा ?
गडचिरोली : राज्य सरकारने नुकतीच एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता गुढीपाडव्यानिमित्त महिलांना आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आता खासगी बसमध्येही महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्यानंतर बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली होती. त्याचा […]









