सिन्नर तालुक्यातील शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी, चास, नळी व पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे.
मुंबई : भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपचे लोक भेटायला येतात पण मी तुम्हाला दिसत नाही असे सांगत मी माझा मराठी बाणा बोथाट करणार नाही तसेच तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही असा थेट संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वार्थासाठी राजकीय भेटीगाठी घेणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना […]
अहिल्यानगर शहरामध्ये बुधवारपासून म्हणजेच २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला असून कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आलीयं.
मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर मला अनेकजण येऊन भेटल्याचे सांगत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लागलेल्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी निकालानंतर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती भेटल्याचेही यावेळी राज यांनी सांगितले. विधानसभेच्या निकालानंतर शांत होतो, विचार करत होतो असेही राज ठाकरेंनी सांगितले. ते मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात उपस्थितांना संबधित करताना बोलत होते. […]
हार्वेस्टर, पीकविमा अन् बोगस बिलं, तुम्ही नैतिकतेवर राजीनामा द्याच, या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना सुनावलंय.
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी लेट्सअप मराठीला मुलाखती दिली होती. यात त्यांना भाजपचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दल प्रश्न विचारला होता. पण त्यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले. सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे या प्रकरणांवर कोणाचीही भीडभाड न ठेवता बोलणारे सुरेश धस भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणावर मात्र हातचे राखून बोलत […]