राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मुंडे यांच्या कार्यालयाने दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आजपासून शिर्डीत सुरू झाले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारण्यात आले होते.
अपात्र महिलांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची दंडासह वसुली होणार असल्याच्या चर्चा आहेत, परंतु असे काही होणार नाही.
पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही 'अर्ज माघार' सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे.