- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
वैष्णवी हगवणेच्या कुटुंबाच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांकडून थेट आंदोलनाचा इशारा
Dhananjay Deshmukh यांनी कस्पटे म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-
वैष्णवी हगवणे : उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी, गोऱ्हेंचे धक्कादायक खुलासे
Dr. Neelam Gorhe On Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे (Vaishnavi Hagawane Case) होत आहेत. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सूनांच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या दोन्ही प्रकरणांमध्ये हगवणे कुटुंबाच्या विरोधात छळाच्या गंभीर तक्रारी आहेत. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ […]
-
Mumbai Rain : पहिल्याच पावसात मेट्रो स्टेशन तुंबलं, मेट्रो प्रशासनाची मुजोरी अन् रिपोर्टिंगला मज्जाव
Heavy Rain In Aqua line Metro Mumbai : मुंबईतील (Mumbai Rain) आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाची पहिल्याच मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. स्थानकाच्या आत पुर्णपणे पाणी जमा झाले आहे. वायरिंग, मशीनरी देखील पाण्यात गेल्या आहेत. इन-आऊट एन्ट्री करायच्या मशिनरी सुद्धा पाण्यात आहेत. मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली (Heavy Rain) आहे. आजुबाजूचे नागरिक देखील त्रस्त […]
-
पुण्यातील तिहेरी हत्याकांड: ‘जय भीम’ टॅटू तपासात महत्त्वाचा धागा…
Pune Triple Murder Case : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे (ता. शिरूर) येथे रविवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने (Pune Triple Murder Case) संपूर्ण पुणे (Pune) जिल्हा हादरला आहे. 25 वर्षीय तरुणी आणि दोन चिमुकल्यांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तीनही मृतांना जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी कसून […]
-
Video : मुंबईनंतर आता पाऊस पुणेकरांना झोडपणार, वेधशाळेचा अंदाज काय?
Monsoon Forcast For Pune : मुंबईत मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्याच दिवशी धुवाँघार पावसाने (Mumbai Rain) अक्षरक्षः झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालाकांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याकडून मुंबईत आज रेड अलर्ट देण्यात आलेला असताना आता मुंबईनंतर पाऊस पुणे शहर आणि जिल्ह्याला झोडपणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Mumbai Rain : मुंबईकरांना पावसाने […]
-
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानक, मंत्रालयात पाणीच पाणी…पाहा PHOTO









