माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते, तसंच पिस्तूल पुरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली.
पुणेकरांच्या खिशाला आता इंधन दर वाढीच्या झळा बसणार आहेत. पिंपरी-चिंचवडसह परिसरात सीएनजीच्या किंमतीत 90 पैशांनी वाढ झाली आहे.
फडणवीस यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. ण तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. फडणवीसांनी त्यांच्या लोकांना आवरावं - जरांगे
रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिकनपाडा गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या (murder) करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार आंदोलनाविरोधात बोलणार नाहीत, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार प्रविण दरेकरांना सुनावलंय.
उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेझर लाईटच्या किरणांमुळे मिरवणुकीतील एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे