उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या निर्णयाचा आता साक्षात्कार होत आहे. शरद पवार यांना सोडण ही आपली चूक असल्याचं ते बोलत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, पर्यावरणीय उत्सव करण्याच आवाहन केलं.
जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
2022 च्या शिक्षक भरतीतील सात हजारांहून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा
यंदा गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा राहणार आहे. अनंत चतुदर्शी 17 सप्टेंबरला आहे.