छत्रपती शिवरायांची एकदाच काय तर शंभरवेळा माफी मागणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलीयं. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीर अधिकारी मनिषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
Constitution honor meeting in Ahmednagar: आमदार संग्राम जगताप म्हणाले की, या मेळाव्याला आंबेडकरी समाज बांधवांनी उपस्थित रहावे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांचा संपूर्ण इतिहास सांगत जोरदार हल्लाबोल चढवलायं. अंधारे पुण्यात बोलत होत्या.
29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची एसईसी पदावर नियुक्ती करण्याच्या हालचाली विरोधी पक्षाच्या रडारवर आल्या आहेत.