मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठं मागता? सिंहांनी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे
लाडकी बहीण योजनेत जे विरोधक खोडा घालण्याचं काम करत आहेत त्यांना आपण जोडा दाखवण्याचं काम करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. हा एक महत्वाचा सण आहे.
मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे.
बिस्किटे खाताच विद्यार्थ्यांना पोट दुखून मळमळ व उलट्या होऊ लागल्या. शाळेत हजर असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना एका मागे एकच त्रास होऊ लागला.
नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करताना वकिलाला अचानक हृदयविकाराचा जोरदार झटका बसला. त्यामध्ये मृत्यू झाला.