लोकसभा निवडणुकीत साथ दिली तशीच पुढे तीन महिन्यांनीही साथ द्या, आवाहन शरद पवार यांनी बारामती आणि पुरंदर तालुकावासियांना केले.
खासदार बजरंग सोनवणे आमच्या संपर्कात असल्याचं मिटकरी यांनी ट्वीट केल्याने सोनवणे संतापले. त्यावर त्यांनी मिटकरी यांना जोरदार उत्तर दिलं.
सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना उघड मदत केली
कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.
प्रितम मुंडे या यावेळी खासदार नाहीत. त्यांची मैत्रिण रक्षा खडसे या खासदार होत मंत्री झाल्या आहेत.त्यावर प्रितम यांनी भावनिक पोस्ट केली.
विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन झाल आहे. सध्या मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे.