रुग्णांच्या आरोग्याचा आणि परिस्थितीचा विचार करून आरोग्यसेवा पुरवण्यचा उपक्रम. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून आरोग्य शिबिराचं उद्घाटन.
हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.
विनाकारण संघाला लोकसभा निवडणुकीत ओढण्यात आलं असं म्हणत नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण झाल्याचं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलं.
निवडणुक प्रचाराच्या काळात मोदींनी मला भटकती आत्मा म्हटलं होतं. आत्मा हा कायम राहतो आणि हा आत्मा आता तुम्हाला सोडणार नाही - शरद पवार
लोकसभा हा फक्त ट्रेलर होता. येणारी विधानसभा पिक्चर असेल. त्यावेळी भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष हद्दपार होतील - रोहित पवार
Nilesh Lanke : मी साहेबांना शब्द देतो नगर जिल्ह्यातील 12 च्या 12 जागी आम्ही जिंकणार. निलेश लंके जे बोलतो ते करतोच. सर्वांना माहिती आहे मी