नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेऊन 24 तास उलटण्याच्या अगोदरच नाराजी समोर आली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २५वा वर्धापनदिनाच्या अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या. तसंच, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं चितन करणार असंही म्हणाले.
Ahmednagar Accident : रविवारी रात्री अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बटेवाडी शिवारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात तेजी आली आणि सेन्सेक्सने प्रथमच 77000 चा टप्पा पार केला.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फक्त एकच मंत्रिपद मिळालं आहे.