राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याकडून एक मंत्रिपद ऑफर करण्यात आलं होतं. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा देण्यात आली होती.
मोदींच्या मंत्रिमंडळात प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचीही वर्णी लागल्याने त्यांच्या गावात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या खासदारांच्या बैठकीत मुरलीधर मोहोळ सहभागी झाले.
भाजप खासदार नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही अशी माहिती समोर येत आहे.
अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही यामुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
Monsoon चे ( Monsoon Rain Update ) आगमन झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यात ( Maharashtra ) अनेक भागांमध्ये दमदार पाऊस होत आहे