सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.
येवला मतदारसंघात मीच उमेदवारी करणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठामपणे सांगितले आहे.
लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होतं, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झालं.
आज आणि उद्या नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
तीन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षांच्या मुलाला या अनाथाश्रमात आणण्यात आले होते. या मुलाच्या आईने दुसरं लग्न केलं होतं.
मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावरपहिला दसरा मेळावा होत आहे. पोलिसांकडून एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय.