अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करून नवीन उत्साहाच्या कार्यकर्त्याला शहर जिल्हाध्यक्ष पद द्यावे. -वंसत राठोड
आम्ही केलेली मागणी काही गैर नाही. आम्ही लोकांच्या पालख्या का वाहायच्या? असं सूचक विधान भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केलं.
नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आघाडीतील आणखी काही मंत्री शपथ घेतील.
मी जी घोषणा केली होती त्यावर मी आजही कायम आहे. टोपी काढण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवेच असतील.
जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे केल्याशिवाय राहणार नाही.
सुरेश कुटे आई व वडिलांच्या नावावर ज्ञानराधा हे पतसंस्था सुरू केली होती. तिला मल्टिस्टेट को-ऑपरटिव्ह सोसायटीचा दर्जा मिळाला.