पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात त्याला फार महत्व देण्याची गरज नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली.
संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दलही घोषणा केली आहे.
कोणत्याही स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना अचूक नेम धरण हे खरच महत्त्वाचं आहे.
सदाभाऊ खोत म्हणतात, महाराष्ट्रच्या राजकारणातील कर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत फडणवीस आणि पवारांनाही दिली ही पदवी.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
दरवर्षी अनेक प्रकारच्या राख्या बाजारात येतात. यावेळी मात्र राखीनिमित्त बनारसच्या कारागिरांनी भावांसाठी ग्रह, नक्षत्र आणि नावानुसार राखी केली.