नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करताना वकिलाला अचानक हृदयविकाराचा जोरदार झटका बसला. त्यामध्ये मृत्यू झाला.
चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरातून सात वर्षीय बालक तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता व देखभालीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर विठुरायाच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rohit Pawar : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दुसऱ्याना अनाहूत सल्ले देण्यापूर्वी स्वतःच्या घरात थोडे झाकून पहावे आणि आत्म परिक्षण