तिजोरीतल्या पैशांची उधळपट्टी पण जमिनीधारकांना द्यायला नाहीत, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला पुन्हा एकदा चपराक दिलीयं.
27 लाख महिला लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले नाही. ही बँक खाती आधारशी लिंक करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम सुरू आहे.
चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत.
अजित पवार आमच्या बरोबर आहेत आणि महायुतीच पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.